वाशिम येथील जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशिम 25, डिसेंबर :- शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचा जमीन घोटाळा हायकोर्टाच्या दरबारात पोहोचला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना आरोपीच्या…