रेपणपल्ली अंतर्गत छल्लेवाडा येथील पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी 22, डिसेंबर :- अहेरी तालुक्यातील रेपणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा गावातील नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी अजय…