Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 23, डिसेंबर :- भारतीय सैन्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आज झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या…

…पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, २३ डिसेंबर :- थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने रात्रीच्या दरम्यान शेकोटी तसेच स्वयपाकासाठी  जंगलात जडावू सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने  हल्ला…

पोलीस- नक्षल चकमकीत दोन नक्षलचा खात्मा..गडचिरोली पोलिसाला मोठे यश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 23, डिसेंबर :- गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आणि राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दामरंचा जंगल परिसरात जहाल दोन नक्षल्यांना चकमकीदरम्यान खात्मा करण्यात…

विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 23, डिसेंबर :- आमदार जयंत पाटील यांना निलंबन, कर्नाटक सीमावाद विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी…

प्राचार्य डॉ.प्रांजल बोगावार यांची सिनेट सदस्य पदी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 23, डिसेंबर :- आकार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि आकार बहुउद्देशिया ग्रामीण विकास संस्था, नागपूरच्या संचालिका डॉ. प्रांजल बोगावार यांची नाथीबाई दामोदरजी…

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 23, डिसेंबर :- प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता सा‍हित्य अकादमी पुरस्कार तर प्रमोद मुजुमदार यांना 'सलोख्याचे…

गडचिरोली जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 22, डिसेंबर :- पोलीस अधिक्षक,गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी ख्रिसमस नाताळ व…

धनगर समाजातील नवउद्योजक महिलांकरीता शासनाची स्टँड अप इंडिया योजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली 22, डिसेंबर :- गडचिरोली जिल्हयातील धनगर समाजाच्या नवउद्योजक महिलांना सुचित करण्यात येते की,केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र…

रेपणपल्ली अंतर्गत छल्लेवाडा येथील पूल वजा बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 22, डिसेंबर :-  अहेरी तालुक्यातील रेपणपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा गावातील नाल्यावर पूल वजा बंधारा बांधकामासाठी जिल्हा परिषदेचे माजी अजय…

अमरावतीचे नवनियुक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पदाचा पदभार स्वीकारला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती मुंबई 22, डिसेंबर :- मागील सव्वादोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंग यांची बृहन्मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी…