Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून शेळीपालन प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २१ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली "पोलीस दादालोरा खिडकी" चे…

ट्रॅकिंग सेलच्या माध्यमातुन अतिजोखमीच्या मातांची पाठपुरावा मोहीम

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  गडचिरोली १९ डिसेंबर :- आरोग्य विभाग जि.प.गडचिरोली येथे डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्या संकल्पनेतून व युनिसेफच्या सहकार्याने नविन ट्रॅकिंग सेलची…

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरी- नादुरुस्त रोहित्रे तात्काळ…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, १९ डिसेंबर :- कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहीत्र नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून सुरु आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त…

शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणची गतिमान कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर 19, डिसेंबर :-  शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने नियोजनपूर्वक गतिमान कारवाई…

नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 19, डिसेंबर :- नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला…

आतापर्यंत डिसेंबर महिन्यात जिल्हयातील नागरिकांकडुन 68 भरमार बंदुका व 12 बॅरल गडचिरोली पोलीसांचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 19, डिसेंबर :-  गडचिरोली जिल्ह्रात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती…

हिवाळी अधिवेशनात तान्हुल्यासह आलेल्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, 19, डिसेंबर :- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 19, डिसेंबर :-  महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला…

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना उत्कृष्ट…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क  रायगड 16 डिसेंबर 2022:-  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना श्री चंद्रकांत रोडे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस…