पुन्हा वाघाने घेतला एका मजुराचा बळी; वाघांच्या वाढत्या हल्ल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आरमोरी, दि. ८ ऑक्टोंबर : वाघ आता लोक वस्तीत घुसून धुमाकूळ घालण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतीत प्रशासनाने…