“तर समाजातून पुन्हा भारत रत्न डॉ. आंबेडकर, अण्णाभाऊ साठे निर्माण होतील” – राज्यपाल…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. ६ ऑक्टोंबर : सामाजिक, आर्थिक दृष्ट्या विकासात मागे राहिलेले अनेक समाज आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मातंग समाजात देखील मोठे परिवर्तन होत असून…