एसटीमध्ये ऑन ड्यूटी रिल्स बनविणाऱ्या कळंबच्या रिल्स स्टार लेडी कंडक्टर निलंबित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
उस्मानाबाद 4 ऑक्टोबर :- स्वतःचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणं उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील एका लेडी कंडक्टरला चांगलंच महागात पडलंय. मंगल…