अखेर आल्लापल्ली-अहेरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आल्लापल्ली 2 ऑक्टोबर :- आल्लापल्ली -अहेरी या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे म्हणून काल ऑटो चालक मालक संघटनेकडून आदिवासी विद्यार्थी संघाचे…