तंबाखूजन्य पदार्थ पुरवठादार व उत्पादकांवर कठोर कारवाई करा – मंत्री संजय राठोड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.30 सप्टेंबर : जिल्हयात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून त्यांचा पुरवठा व उत्पादन करणाऱ्यांवर कठोर कारवाई…