Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हत्या आणि आत्महत्या प्रकरणातून बोईसर हादरले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी, बोईसर.पालघर 29 सप्टेंबर :-  बोईसर परिसर एका माथेफिरू तरुणाने भरदिवसा तरुणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार…

खळबळजनक घटना : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे ठगाने उघडले फेक फेसबुक अकाऊंट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 28 सप्टेंबर :-  पहिल्यांदा खासदार कपिल पाटील यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रीपद मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना पंचायत राज राज्य मंत्रीपद मिळाल्याने…

वसईत कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात तीन ठार सात जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 28 सप्टेंबर :-  वसई - विरार महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरील चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वाकी पाडा येथील कॉस पावर कंपनीतील सिलेंडर दुरुस्तीचे काम सुरू…

निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी – ऍड. प्रकाश आंबेडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 28 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्याच्या सत्ता संघर्षाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयात आहे. परंतु शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाने दिलेल्या…

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला न्यायालयाची तारीख पे तारीख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 28 सप्टेंबर :-  खरी शिवसेना कुणाची ? आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार ? हे पाहण्यासाठी आता १ नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांची…

वकिलाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नालासोपारा 28 सप्टेंबर :-  वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नालासोपारा हे एक गजबजलेले शहर आहे. या शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढते आहे. कायद्याचे रक्षकच…

२५ वर्षात भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे मनसुबे रचणाऱ्या दहशतवादी PFI वर ५ वर्षांसाठी बंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 28 सप्टेंबर :-  पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा देत राज्यातील वातावरण गढूळ करणाऱ्या PFI या दहशतवादी संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घालून केंद्र सरकारने…

सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 28 सप्टेंबर :-  एकीकडे सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित १६ आमदारांच्या अपात्रते विषयी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असतानाच दुसरीकडे सुप्रीम…

सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर, संतप्त जमावाने ट्रक जाळले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, लगाम गडचिरोली  27 सप्टेंबर :-  गडचिरोलीतल्या जीवघेण्या सुरजागड प्रकल्पामुळे आणखी एक निष्पाप जीव गेला आहे. सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने…

स्वातंत्र्यसंग्रमात जनजाती नायकांचे योगदान यावर आधारित पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली  27 सप्टेंबर :- भारतीय लेखन प्रणालीचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यामध्ये जनजाती नायकांच्या विषयी फारसा उल्लेख दिसत नाही, त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये त्यांचा…