Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अभ्यासिकेत अभ्यास करत असतानाच विद्यार्थीनींचा आकस्मिक मृत्यु .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 30, सप्टेंबर :- अभ्यासिकेत अभ्यास करत असताना पूजा राठोड या विध्यार्थीनीला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  काल पूजा…

नागपूर जिल्ह्यातील 80 गावांमध्ये पोहोचणार इंटरनेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपुर 30 सप्टेंबर :-  केंद्र सरकारचा स्ट्रॅटेजिक सार्वजनिक उपक्रम असलेला भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल देशातील 28 हजार गावांमध्ये ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची…

घाटात दरड कोसळल्याने सातारा-महाबळेश्वर वाहतूक बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सातारा 30 सप्टेंबर :- सातारा जिल्ह्यातील केळघर घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मेढा मार्गे महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतुकदार, पर्यटकांनी…

मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक यांच्यात तू तू…मै मै ? सूत्रांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 30 सप्टेंबर :-  राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याच गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक…

स्वतःच्याच अपहरणाचा रचला डाव!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 30 सप्टेंबर :-  काही मुले टीव्हीवर काही पाहून किंवा वाचून त्याप्रमाणे स्टंट किंवा चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सध्या मुले पळवणारी टोळी सक्रिय…

सेवा पंधडरवडा अंतर्गत मुंबई भाजपकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. 29 सप्‍टेंबर :- छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या…

केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं फेसबुक अकाऊंट उघडून अज्ञात ठग करतोय वसुली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी, 29, सप्टेंबर :-  केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावाने अज्ञात ठग फेसबुकवर अकाऊंट उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी करीत…

आई सप्तश्रृंगी मातेचे साधारण एक हजार वर्षापूर्वीचे मूळ स्वरूपाचे दर्शन ….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक 29 सप्टेंबर :-  साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे स्वयंभू असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील मूर्तीचे संवर्धनाचे काम २१ जुलै पासून सुरू करण्यात आले होते व २६ सप्टेंबर…

मूलचेरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्या- दिपक दादा आत्राम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मूलचेरा 28 सप्टेंबर :- तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात मूलचेऱ्याचे…

जिल्ह्यातील 133 प्राथमिक शाळा होणार बंद…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशीम 29 सप्टेंबर :-  राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्यालगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यामुळे…