हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न फसला; सिंदेवाही पोलिसांची तत्पर कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिंदेवाही (जि. चंद्रपूर) – शहरात हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकास सिंदेवाही पोलिसांनी तडाक्यात अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार, १७ जून…