मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र – संजय राऊत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 31 जुलै :- पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले. 9…