Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर; व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर प्रशिक्षिकाची जवाबदारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, दि. १३ ऑगस्ट :  तीन सामन्यांची एकदिवसीय खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर अखेर रवाना झालाय. या दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस…

भीषण अपघात! उभ्या ट्रकला बोलेरो ची जबर धडक, धडकेत ४ ठार तर १ जखमी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, १३ ऑगस्ट :- चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे मध्यरात्री च्या सुमारास बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यातील गाईला…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली आगारात स्वच्छता अभियान मोहिम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.12 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभागातर्फे अमृत महोत्सव निमित्याने दि. 09 ऑगस्ट 2022 ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्याने गडचिरोली जिल्ह्यात “रानभाजी महोत्सव” व “शेतकरी दिन”…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 12 ऑगस्ट : मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्यन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच…

पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.12 ऑगस्ट : दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी पंचायत समिती गडचिरोली येथे डॉ.देवरावजी होळी आमदार-गडचिरोली विधानसभा क्षेत्र, गडचिरोली यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली…

आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा” याबाबत ध्वजसंहिता

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १२ ऑगस्ट :  ध्वजसंहितेनुसार आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशिनव्दारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा…

महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय पुरस्काराचे आ.गजबे यांच्या हस्ते वितरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी 12 ऑगस्ट :-  आरमोरी-महाआवास अभियानांतर्गत येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यस्तरीय आवास योजनेच्या उत्कृष्ट बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना,…

आरमोरी येथे निघाली भव्य तिरंगा रॅली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आरमोरी 12 ऑगस्ट :-  स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आरमोरी येथून घोषवाक्याच्या निनादात नगर परिषदेच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यात केले स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सातारा दि. 11 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री…

वाह डॉक्टर.. मानलं बुवा.. पुराने वेढलेल्या गावात डॉक्टर पोहचले थेट डोंग्याने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपुर 11 ऑगस्ट :-  चंद्रपुर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील दुहेरी संकटात सापडलेल्या आर्वी गावाला एका बाजूला महापुराने वेधले असून, दुसरीकडे तापाच्या साथीने…