ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठाबरोबर राहुरी कृषि विद्यापीठाचा सामंजस्य करार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहमदनगर 15 जुलै :- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठ यांच्यामध्ये मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ.…