मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ पुरस्काराचे वितरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पंढरपूर, दि.१० जुलै :- सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात हा उपक्रम…