राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. ३० मार्च : राज्यात कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान प्रस्तावीत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे सन २०२२-२३ वर्षात सदर…