राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. २६ मार्च : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु…