जिल्हास्तरावर स्वयंसेवी संस्थानी पाणी व्यवस्थापन आराखडे तयार करावेत : डॉ नीलम गोऱ्हे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. ११ एप्रिल : पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात कोरो इंडियाने केलेले काम हे इतरांना प्रेरक आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आणि सामान्य…