महाराष्ट्राचा २०२२-२३ चा ५ लाख ४८ हजार ४०७ कोटी ५२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क दि, 11 मार्च : राज्याचे उपमुख्य मंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सन २०२२-२३ साठी राज्याचा ५ लाख ४८ हजार ४०७ कोटी ५२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प…