Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड; हरित महाराष्ट्रासाठी लोकचळवळीचे आवाहन – मुख्यमंत्री देवेंद्र…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई, ४ जून – "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या अभियानांतर्गत राज्यात यंदा १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पुढील वर्षीही हेच उद्दिष्ट कायम राहणार…

गडचिरोली जिल्ह्याला मत्स्य उत्पादनात अग्रगण्य बनवण्यासाठी शासनाचा निर्धार – मंत्री नितेश राणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, ४ जून – राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी आता सक्रिय पुढाकार घेतला असून, जिल्ह्याला मत्स्य उत्पादनात राज्यात अग्रगण्य…

सिरोंचा महामार्ग वनविभागाच्या लालफितशाहीत गडप!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  🖊️ ओमप्रकाश चुनारकर /रवि मंडावार,  गडचिरोली :"वनविभाग म्हणजे विकासातला खरा अडसर," हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकेकाळी आष्टीत बोलून दाखवलेलं वाक्य आता…

वीज गेलेली नाही,प्रशासन हरवले आहे! सिरोंचातील नागरिकांचा संताप उसळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओम.चुनारकर / रवि मंडावार सिरोंचा, ३ जून – अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात फणफणणारी दुपार, नळाला न येणारे पाणी, बंद पडलेले पंखे आणि मोबाइलमधून हरवलेला संपर्क...…

गुणवत्तेच्या निकषांवर कोणतीही तडजोड नको – जिल्हाधिकारी पंडा यांचे क्रीडा संकुल कामांना स्पष्ट…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ३ जून – “जिल्हा क्रीडा संकुलातील कामे केवळ वेळेत नव्हे, तर दर्जेदार आणि दीर्घकालीन उपयोगात येणारी असली पाहिजेत,” असा ठाम संदेश जिल्हाधिकारी अविश्यांत…

मयत शिक्षकांना महिनोनमहिने वेतन! अहेरीतील गटशिक्षणाधिकारीच्या दुर्लक्षामुळे लाखोंचा अपव्यय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : पंचायत समिती अहेरी येथील तत्कालीन 'गटशिक्षणाधिकारी वैद्य' यांनी स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची फसवणूक करून कर्मचाऱ्यांना अधिकचे वेतन अदा केल्याचे प्रकरण…

सायकल चालवा, आरोग्य जपा – पर्यावरण वाचवा!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली | ४ जून २०२५: जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज शहरात सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. “स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन” या…

लालपरीचा ‘दरवाढ दंश’; चिल्लरचा कल्ला, रस्त्यांची भ्रांत आणि प्रशासनाचं मौन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ✍ ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : स्वातंत्र्याला ७८ वर्षं उलटली, पण महाराष्ट्राच्या आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील माणूस आजही लालपरीची वाट पाहत पाऊस, थंडी…

सुपीक जमिनींच्या भूसंपादनास विरोधात वडशात तीव्र आंदोलन – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वडसा (जिल्हा गडचिरोली) ; गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारी प्रयत्न तातडीने थांबवावा, अन्यथा…

बनलेला रस्ता ट्रॅक्टरने नांगरून उद्ध्वस्त, सहपालकमंत्र्यांचा संताप; वनविभागाचा अजब कारभार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : ‘विकासाच्या वाटेवर खळी अडथळा ठरतोय तो वनकायद्याचा भाऊ आणि अधिकार्‍यांचा आडमुठेपणा!’ हे विधान काही केवळ राजकीय भाष्य नाही, तर वास्तव…