आपली गुलामगीरी बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्षकरून घालवली, त्यांची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,
महाड दि,२५ डिसेंबर : महाड येथे आज २५ डिसेंबर मनूस्मृती दहन दिन आगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आनंदराज आंबेडकर…