गडचिरोली ते मुल सेक्शन एनएच-९३० मार्गावरील वैनगंगा नदीवरील वाहतूकीकरीता पर्यायी मार्गाचा वापर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २३ डिसेंबर : गडचिरोली ते मुल सेक्शन एनएच-९३० मार्गावरील वैनगंगा नदीवरील मोठया पुलाच्या Bearing ची तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरीता एक…