वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि.३१ ऑक्टोबर : भारताचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री श्रीमती, इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त…