Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोल्हापुरात लाखो रुपयांचा दीड हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोल्हापूर ०३ नोव्हेंबर : अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं कोल्हापुरातील तीन कंपन्यांवर एकूण चार ठिकाणी छापा टाकत सुमारे २० लाखाचा दीड हजार किलो…

मुक्या जनावरांंवर असंही प्रेम की, त्यांच्या हाकेवर मागे येतात अनेक गाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ, दि. ३ नोव्हेंबर :  यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गाई त्यांच्या मागे लहान मुलांप्रमाणे येतात कारण त्यांची गोसेवा हीच…

सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिकः दि,०३ नोव्हेंबर : अखेर बहुचर्चित सिपेट प्रकल्प नाशिक मध्येच होणार असून त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली असून,…

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्न पदार्थ मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग घेणार विशेष…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि. ३ नोव्हेंबर : ​दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फुड, खवा, मावा,मिठाई व इतर अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहिमा आखून नागरीकांना…

सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क; वाशिम, दि. 03 नोव्हेंबर  :  जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्याबाबत तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण…

बेस्ट आर्टीस्ट पुरस्काराने मोनिका भडके सन्मानित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,०३ नोव्हेंबर : इंडियाज बेस्ट मेकअप आर्टीस्ट व मिसेस इंडिया स्टार २०२१ मध्ये स्टायलिश लूक पुरस्काराने मोनिका भडके यांना सिने. अभिनेत्री अमिषा पटेल…

पालघरमध्ये विवाहित महिलेची निर्घुण हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर दि. २ नोव्हेंबर:- पालघर पासून जवळच असलेल्या खारेकुरण गावामध्ये एका विवाहित महिलेची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. आरती मनीष पाटील, वय

वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: वाशिम दि.०१ नोव्हेंबर   - वाशिम  जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची…

अवैधरित्या रेती, मुरुम उत्खनन करणा-यांवर कारवाई करा: संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि. १ नोव्हेंबर :सिरोंचा तालुक्यात अवैधरित्या रेती व मुरूमाचे उत्खनन होत असल्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला असल्याने अवैधरीत्या काम करणाऱ्या…

अहेरी उपविभागात जाणवले आज संध्याकाळच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,३१ ऑक्टोबर :  अहेरी उपविभागातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के  ६:५० वाजता जाणवले असून घरातील सर्वच घाबरून बाहेर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…