Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरीत ५७ कोटींच्या अमृत २.० पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन — घराघरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचा निर्धार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : आरमोरी शहराच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमृत २.० योजनेअंतर्गत ५७ कोटी रुपयांची जलवाहिनी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचे…

राज्यभर वाळू माफियांचा दबदबा — सामान्यांना वाळू मिळवणं कठीण : सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : राज्य सरकारने वाळूविषयक धोरण लागू केल्यानंतरही राज्यात सर्वत्र वाळू माफियांचा प्रभाव कायम असून, सामान्य नागरिकांसाठी वाळू मिळवणं अधिकाधिक कठीण होत चाललं…

गडचिरोलीच्या प्रश्‍नांवर दुर्लक्ष : काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना खुली मागणी, अन्यथा आंदोलनाचा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा कार्यभार स्वतःकडे घेतल्याचे मोठ्या थाटात जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात…

१२ तासांत खुनाचा उलगडा : सिरोंच्यात महिलेच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सिरोंचा | प्रतिनिधी: सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली गावात एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर येऊन गावात एकच खळबळ उडाली. मात्र अवघ्या…

गडचिरोलीत बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जणांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट कुडकेली जंगलात सुरू असलेल्या बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३९.३१ लाख रुपयांचा…

बार्टी’च्या नावाने बनावट योजना व्हायरल – विद्यार्थ्यांची दिशाभूल, संस्थेचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर, पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने नुकतीच एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात आली आहे. काही…

निवी गावाचा अपमान की नियोजनातील दुर्लक्ष? ग्रामपंचायत विभाजनाच्या राजकारणात ‘निवी’ गाव…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रोहा : वरसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत एक गंभीर वळण घेतले. ग्रामपंचायत विभाजनाच्या चर्चेत निवी, ठाकूरवाडी आणि आदिवासीवाडी या गावांना सामावून न घेता…

वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळी; करबडा गावातील महिलेला जीव गमवावा लागला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाने भीषण रूप धारण केले आहे. मागील तीन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचे बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, आज…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार*

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स…

महागाव व किष्ठापूर ग्रामपंचायतीवर काँग्रेस-आविसंचा झेंडा राष्ट्रवादी (अजित गट) व भाजपला जबर धक्का

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, ता. १४ : अहेरी तालुक्यातील महागाव आणि किष्ठापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघटनेने (आविसं) जोरदार मुसंडी मारत…