बेतकाठी येथील बंद असलेली दूरसंचार सेवा पूर्ववत सुरू करा, सरपंच कुंतीबाई हुपुंडी यांची मागणी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि.२७ ऑगस्ट : कोरची तालुक्यापासून १५ किमी अंतरावरील बेतकाठी येथील दूरसंचार सेवा मागील सहा महिन्यापासून बंद असल्याने दूरसंचार सेवा कोलमडली असून त्या…