शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संजय मीना यांचे स्वागत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली २३ऑगस्ट: गडचिरोली जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी संजय मीना यांना पुष्पगुच्छ देऊन शिवसेना अहेरी विधानसभा तर्फे स्वागत करण्यात आले तसेच…