केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील परळी ला साधा वळण रस्ता आणू शकल्या नाहीत; मंत्री धनंजय मुंडे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड : केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील परळी शहरासाठी साधा वळण रस्ता सुद्धा अनु शकल्या नाहीत अशी टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे…