महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क : राज्यात डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्ल स विषाणूने एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत 80 वर्षांची महिला संगमेश्वरमधील…