लातूर ग्रामीणमधील रस्ते विकासासाठी भरीव निधी देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. 1 जुलै : लातूर शहराच्या बाहेरून जाणारा नवीन बाह्यवळण मार्गा (रिंगरोड) साठीचे भूसंपादन झाले असून या चारपदरी रिंगरोडचे काम आशियाई विकास बँक…