आरमोरी न.प.चे ७० सफाई कामगार कुटुंबासाहित करणार १६ जूनला चक्काजाम आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी - नगरपरिषदेने ३ महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. आरमोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना किमान वेतनानुसार…