डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल तर अंबरनाथ मध्ये ५० रुपयात एक लिटर पेट्रोल! जाणून घ्या कसं?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली युवा सेनेतर्फे उस्मा पेट्रोल पंप येथे एक रुपयात एक लिटर पेट्रोल असा उपक्रम…