चंद्रपूर जिल्ह्यात आज 2019 कोरोनामुक्त, 691 कोरोना बाधित तर 15 जणांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. १० मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 2019 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 691 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने…