अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यांचा ५५ टन कांदा दिला पेटवून; ९ लाखांचे झाले नुकसान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दौड : तालुक्यातील कासुर्डी या गावातील कांदा उत्पादक शेतकरी नाना वसंत जगताप यांच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री आग लावल्याची घटना घडली. या आगीत…