मासे नेणारा ट्रक तलावात पलटी झाल्याने मासे पकडण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापुर - राज्यभरात कोरोनामुळे जमावबंदी व संचारबंदीसारखे निर्बंध कडक केलेले असताना सोलापुरात आज सकाळी सोलापूर-विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक…