डॉ. हेडगेवार सेवा समिती चंद्रपूर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आलापल्ली द्वारा श्रीराम हनुमान मंदिरात…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली, दि. ८ मे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा आलापल्ली तथा डॉ. हेडगेवार सेवा समिती चंद्रपूर द्वारा आलापल्ली येथील श्री राम, हनुमान मंदिरात आज रक्तदान शिबिराचे…