गडचिरोलीतील निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या… एक संशयित ताब्यात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षण विभागात कनिष्ठ प्रशासक अधिकारी पदावरून निवृत्ती झालेल्या महिलाची काल दुपारी नवेगाव पेट्रोल पंप च्या मागे राहत्या घरी हत्या…