गडचिरोली जिल्ह्यात आज २ मृत्यूसह २१९ नवीन कोरोना बाधित तर ३७ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ८ एप्रिल: जिल्हयात आज २१९ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ३७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…