गडचिरोली जिल्ह्यात आज ४ जणांचा मृत्यूसह १८५ नवीन कोरोना बाधित तर २८ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ७ एप्रिल: जिल्हयात आज १८५ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे!-->!-->!-->…