‘रेमिडिसीव्हर’ चा काळाबाजार रोखा; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ५ एप्रिल: रेमिडिसीव्हर सारख्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकावीत आणि ही औषधे कोरोना रुग्णांना कमीत कमी किमतीत!-->!-->!-->…