रुग्णवाहिका नाही, वीजही गेली; गडचिरोलीत नवजात बाळाच्या मृत्यूने आरोग्य व्यवस्था पुन्हा कटघऱ्यात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयातील महिला व बाल रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून, या घटनेमुळे…