Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

accident

अपघातात पोस्टमास्तर व पोस्टमन ठार..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  अहेरी, दि. २८ जानेवारी : अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला गावानजीक अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची  घटना आज दुपारच्या सुमारास घडली…

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात… खाजगी ट्रॅव्हल्स झाली पलटी 25 ते 30 प्रवासी जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क बुलढाणा 20 जानेवारी :- समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर ११ डिसेंबर ते १९ जानेवारी म्हणजे ४० ते ४५ दिवसांत जवळपास २०…

नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावातील शिक्षिकेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 12, जानेवारी :- नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावातील प्रगती अशोक घरत (३५) या शिक्षिकेचा ट्रेन अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी बोरिवली रेल्वे स्थानकात…

भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 23, डिसेंबर :- भारतीय सैन्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आज झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या…

ट्रकने दिली ऑटोरिक्षा व दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 08 नोव्हेंबर :- काल रात्री अमरावती जिल्ह्यातील तिवसा ते कुऱ्हा मार्गावर झालेल्या ट्रक, ऑटोरिक्षा व दुचाकीच्या विचित्र अपघातात दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू…

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात चालक अनहिताच्या पतीचा अखेर नोंदविला जबाब

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर,  04 नोव्हेंबर :- उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात चालक अनहिता पंडोले यांच्या पतीचा अखेर दोन महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. चारोटी…

बस आणि ट्रकच्या धडकेत 14 ठार तर 40 जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मध्यप्रदेश, 22 ऑक्टोबर :-  सद्या दिवाळीचा सण सुरू झाला आहे. अशातच एका भिषण अपघातामुळे दिवाळीला गालबोट लागले आहे. मध्यप्रदेशातील रीवा येथील सुहागी हिल्सजवळ बस आणि…

एसटी बसच्या धडकेत एक ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बुलढाणा, 17 ऑक्टोबर :-  एसटी बसच्या धडकेत एकाची घटनास्थळी मृत्यू झाली असून एक व्यक्तीची उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या वेळेस घडली. एसटी…

टाकीगावच्या चिरनेर रस्त्यावर भीषण अपघात .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उरण, 10 ऑक्टोबर :-  रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चिरनेर रस्त्यावरील टाकीगाव स्थानका समोर स्कुटर व टेम्पो यांचा अपघात होऊन स्कुटी चालक वैभव…

मेट्रोच्या साईडवर मजुराचा पडून मृत्यू .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मीरा- भाईंदर, 04,ऑक्टोबर :-  मुंबई सह ठाणे,नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरात मेट्रोचे जोरदार काम सुरू आहे. मेट्रोच्या व्यवस्थापनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे…