विद्युत कंत्राटातील कथित कमिशन भोवले! भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाला १.२० लाखांची लाच घेताना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | प्रतिनिधी
नगरपंचायतीच्या विकासकामांशी संबंधित व्यवहारात लाचेची मागणी केल्याचा आरोप आणि प्रत्यक्ष रक्कम स्वीकारताना झालेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची…