रक्ताची हाक अन् तत्काळ प्रतिसाद; ४० वेळा रक्तदान करणाऱ्या रवि मंडावारांसह रक्तवीरांचा गौरव!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नव्हे, तर एखाद्याला नवजीवन देणे होय. अपघात, प्रसूती, गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज…