सेल्फीचा मोह जीवावर बेतला; तस्कर हत्तीच्या हल्ल्यात युवकाचा दुर्दैवी मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोबाईलवर एक सेल्फी टिपण्याचा मोह एका युवकाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली शहरालगतच्या चांदळा जंगल परिसरात घडली. परिसरात वावरणाऱ्या तस्कर…