ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन;‘नाना’ नावाचं वादळ कायमचं थांबलं!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई/पणजी : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या असामान्य अभिनयाची, धारदार संवादफेकीची आणि प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्त्वाची अमिट छाप उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते…