Maharashtra नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघ कार्यक्रम जाहीर Loksparsh Team Oct 28, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 28 ऑक्टोबर :- नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघ कार्यक्रमाकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील…