आरमोरीत चोरट्यांनी एका रात्रीत सहा दुकाने फोडली : व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : आरमोरी येथील बर्डी ते शक्तीनगर या आरमोरी-गडचिरोली राज्यमार्गावरील सहा दुकाने फोडून चोरट्यांनी धुडगूस घातला. सदरची घटना १ डिसेंबरच्या रात्री घडलेली असून…