रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडक्या बहिणी’ची चक्क स्ट्रेचरवरून जीवघेणी फरफट!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर ,
गडचिरोली : एकीकडे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प केला जात असताना, दुसरीकडे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात एका गरोदर मातेला…